![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
गोंदिया जिल्हा प्रतिनिधि/ अविकुमार मेश्राम
अर्जुनी मोर: येथे दि २८ रोजी झालेल्या अपघाती वीज पडून मृत्वपडलेले रोहिदास हुमाने वय ५५ यांच्या घरी बोलादे कराड येथे अर्जुनी मोर क्षेत्राचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे जाऊन दिली संतवणा भेट मृतक है घराच्या शेतामध्ये काम करीत असताना अचानक विजेने लपंडाव खेळाला आणि त्या खेळात रोहिदास आपला जीव गमावून बसला ही घटना आमदार चंद्रिकपुरे यांना माहिती होताच ३० जुलै ला त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली भेटी दरम्यान मृतक कुटुंबीय दिलासा देत आमदार यांनी मृतकाच्या मुलास व पत्नीस शासनाकडून मदतीचा हात मिळवून देऊ असे दिलासा देऊन मृताकाच्या मुलास शिक्षणासाठी मी स्वतः मदत करण्याचा प्रयत्न करेन असे आश्वासन दिले