![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
तुमसर/ तुषार कमल पशिने
आपणांस कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की संताजी स्नेही समाज मंडळ तसेच संताजी स्नेही नवयुवक समाज मंडळ तर्फे दहावी आणि बारावीच्या परीक्षेत 80 टक्यांपेक्षा जास्त गुण घेतलेले विद्यार्थी तसेच NMMS आणि स्कॉलरशिपच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ्याचे कार्यक्रम दि. १६/०७/२३ रविवार ला आयोजित करण्यात आलेला आहे….
विद्यार्थांनी खालील दिलेल्या नंबर वर आपल मोबाइल नंबर व मार्कशिटची फोटो पाठवून १६/०७/२३ ला हजर रहावे……
7743949439
8485061744
9423176301
8275397241
9890335558
8888862543
कृपया जास्तीत जास्त विद्यार्थ्यानं पर्यंत हा msg पाठवा