![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
तुमसर/ जिवन वनवे
तुमसर येथील भारती कन्या हायस्कूल तुमसर येथे वृक्षारोपण पर्यावरणाचे असंतुलन दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे स्कॉउट गाईड उपक्रमा अंतर्गत भारती कन्या हायस्कूल शाळेत वृक्षारोपणाचा कार्यक्रम १०/०७/२०२३ ला घेण्यात आला . या प्रसंगी प्रामुख्याने उपस्थित कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका कु. छाया भुयारकर तसेच गाईड शिक्षिका कु .हिरा डी . बोंदरे तसेच ‘ पी . आर . सिंदपुरे व शाळे तील सर्व कर्मचारी वृंद व विद्यार्थी उपस्थित होते . झाडे लावा झाडे जगवा याविषयावर भुयारकर मॅडम यांनी पर्यावरण या विषयावर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तर बोंदरे मॅडम यांनी सर्वाचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली .