![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
अमरावती जिल्ह्य़ा प्रतीनीधी/ रविंद्र रामदाससजी मेश्राम.
अचलपूर येथे राधेश्याम बहुउद्देशीय संस्थेतर्फे उपजिल्हा रुग्णालयात सन 2011पासुन श्याम रोटि केंद्रा यांच्या सहकार्याने रुग्णास व त्यांच्या सोबत असणाऱ्या एका नातेवाईकांना नीशुकल भोजनाची व्यवस्था करण्यात येते. यामध्ये सकाळी नाश्ता चहा आणि 11वाजता जेवणपोळी भात वरण
पापड तुप सलाद या पदार्थाचा समावेश असून नंतर दुपारच्या सत्रात चार वाजता चहा पुन्हा सायंकाळी जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे अचलपुर हे तालुक्याचे ठिकाण असुन येथे मेळघाटातील धारणी चिखलदरा तालुका तसेच इतरही बरीचशी गावे जुळुन असल्याने बरीचशी लोक उपचार करण्या करीता अचलपूर उप सामान्य रूग्णालय उपचारा करीता येत असल्याने रुग्णाची जेवणाची व्यवस्था करण्यात येते.
आज पर्यत 10लाख 12 हजार तीनशे पंचेचाळीस रुग्णानी व नातेवाईकांनी याचा लाभ घेतला आहे. तसेच बाहेरील रुग्णाना सुद्धा या उपक्रमाचा फायदा मीळत असुन तसेच अन्नदान करणाऱ्यांनी आपल्या ईच्छे प्रमाणे देणगीतून आपण सुद्धा या चांगल्या कार्या करीता सहभागी होवु शकतो. या केंद्राची विशेष बाब म्हणजे. या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला असता. 9405990345 रुग्णाना व नातेवाईकांना त्वरीत जेवणाची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येते. असा हा नीरंतर उपक्रम अविरतपणे सुरू आहे. ही संपुर्ण माहिती श्याम रोटि केंद्रा तर्फे विनायकराव काकड यांच्या कडून प्राप्त करून घेतली.
Indian held Line News