



प्रतिनिधी/ तुषार कमल पशिने
तुमसर खरबी:- मोहाडी ते खरबी या अरुंद रस्त्यावर जड वाहनांची वाहतूक वाढल्याने छोट्या वाहनांना अश्याच समस्याला दररोज सामना करावा लागत आहे. प्रशासन/अदानी तिरोडा मात्र मूग गिळून गप्प बसलेला आहे भंडारा -बालाघाट नवीन राष्ट्रीय महामार्ग म्हणून दरजोन्नती दोन वर्षांपूर्वी झाली असली तरी अजुनही रस्ता चा दर्जा हा सुमारच असंख्य ठिकाणी रस्त्याला गाळण, जागोजागी खड्डे, आणि नियमानुसार रस्ते नाही.
अदानी कंपनी तिरोडा ला कोळसा घेऊन जाणारा ट्रक असून, गेल्या काही वर्षांपासून अदानी सुरक्षा विभागाचा यावरील पूर्ण नियंत्रण असतो, मात्र याकडे दुर्लक्ष करून रस्त्यावरील सुरक्षा पथक चा दुर्लक्ष असल्याने. अदानी चे वाहतूक विभागाचे हलगर्जीपणा या अपघातात दिसून आलेे. दोषींवर कठोर कार्यवाही करण्याची माजी आमदार चरण वाघमारे यांनी मागणी केली 1 गंभीर जखमी, खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे सुरक्षा नियम धाब्यावर बसवून जड वाहनांची वाहतूक, दररोज भंडारा -बालाघाट, या महाराष्ट्रातील मार्गावर अपघात सुरूच, कित्येक कुटुंब दररोज उध्वस्त.
सरकारला,आणि अदानी (तिरोडा) सुरक्षा नियंत्रण विभागाला काहीच फिकर नाही, कायदे फक्त छोट्या वाहनांसाठी का? पुढे काय विम्याचा दावा कोर्टातून कित्येक महिने चालणार, पण जीव गमावला लागलेल्या कुटूंबाचा गेलेला आधार सरकार कसा परत करणार ? प्रशासनाच्या आणि अदानी तिरोडा नियंत्रण विभागाच्या निआणिष्काळजीपणा मुळे आणखी दोघांचा मृत्यू आणि 1 गंभीर जखमी, आई आणि वडिलांचा एकाचवेळी दुर्देवी अंत झाल्याने, मुलगा पोरका झाला असून, भंडारा -बालाघाट नवीन राष्ट्रीय_महामार्ग म्हणून दर्जोन्नती दोन वर्षांपूर्वी झाली असली तरी अजुनही रस्ता चा दर्जा हा सुमारच असंख्य ठिकाणी रस्त्याला गाळण, जागोजागी खड्डे, आणि नियमानुसार रस्ते नाही, अदानी कंपनी तिरोडा ला कोळसा घेऊन जाणारा ट्रक असून, गेल्या काही वर्षांपासून, अदानी सुरक्षा विभागाचा यावरील नियंत्रण केल्याने, याकडे दुर्लक्ष करून रस्त्यावरील सुरक्षा पथक चा दुर्लक्ष असल्याने, अदानी चे वाहतूक विभागाचे हलगर्जीपणा या अपघातात दिसून आला दोषींवर कठोर कार्यवाही करण्याची माजी आमदार चरण वाघमारे यांनी मागणी केली आहे.