![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
सालेकसा तालुका प्रतिनिधी/ अशोक कटकवार
प्रकल्प कार्यालय देवरी येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय देवरी च्या वतीने भव्य म्यारेथॉन स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. त्या स्पर्धेचे उदघाट्न करून जिंकून आलेल्या स्पर्धकांना बक्षीस वितरित करतांना आमदार मा. सहसरामभाऊ कोरोटे आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्र याप्रसंगी उपस्थित मा.विकाशजी राचेलवार प्रकल्प अधिकारी देवरी, मा. कोरेटी साहेब, मा.अशोकजी बनकर अतिरिक्त पोलीस अधीक्षक तसेच आदिवासी समाजातील प्रतिष्ठित नागरिक आणि कार्यालयातील कर्मचारी, पोलीस विभागातील कर्मचारी, स्पर्धेत भाग घेणारे स्पर्धक आणि परिसरातील समाजबांधव मोठया प्रमाणात उपस्थित होते.