![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
भंडारा जिल्हा प्रतिनिधी:-जीवन वनवे
भंडारा,मोहाडी येथे दिनांक ६ ऑगस्ट२०२३ रोज रविवार ला तालुका मोहाड़ी येथे कल्याण विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या. मोहाड़ी ची वार्षिक आमसभेला भेट दिली. त्यावेळी संस्था च्या वतीने मा.श्री.आमदार राजू मानिकरावजी कारेमोरे यांचे शाल व श्रीफल पुष्प गुच्छ देऊन सत्कार व स्वागत करण्यात आले. त्यावेळी कार्यक्रमाला उपस्थित मोहाड़ी पंचायत समिती चे सभापती रितेशभाऊ वासनिक, तसेच खरेदी विक्री संस्था चे अध्यक्ष सुभाष गायधने, तसेच विविध कार्यकारी संस्था चे अध्यक्ष भैयालाल गभने,बाळू बारई, गंगाराम चिंधालोरे, भोला साठवने, नरेन्द्र गायधने, गजानन गायधने, सुरेश सुखदेवे, शिवा गायधने, यादवराव थोटे, रामा क्षिरसागर, ओमप्रकाश ठोंबरे, तसेच उपस्थित संस्था चे सभासद व शेतकरी बंधु भगिनी उपस्थित होते.