![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी/ विलास मारोती होलगीलवार
करंजी रोड पांढरकवडा येथे कलाल गौड समाज बहुउद्देशीय विकास संस्था पांढरकवडा जि.यवतमाळ च्या वतीने आज दुपारी 1 वाजता हनुमान मंदिर येथे क्रांतीवीर गोलकुंडा सम्राट सरदार सर्वाई पापन्ना गौड महाराज यांची 374 वी जयंती अनेक समाज बांधवांनच्या उपस्थितीत जयंती उत्सव साजरा करण्यात आला सर्वप्रथम महाराजांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करून पुष्पमाला अर्पण करण्यात आले व उपस्तितांनी मानवंदना करीत जयघोष जय जय सरदार सर्वाई गौड महाराज की जय जय कलार जय गौड अश्या घोषणा करण्यात आली प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष संजय कुंडलवार सचिव.उमाकांत शंकरवार कोषशाध्यकश मोहन उय्यलवार सह सचिव जीवन गटलेवार समाजातील जेष्ठ मार्गदर्शक .जयनारायन अंगलवार.वामनराव तूळजेवार .रामचंद्र उय्यलवार ज्ञानेश्वर तूळजेवार तसेच नवयुवक सामाजिक कार्यकर्ते उपसरपंच सुनील तूळजेवार , .विशाल बनसोड, प्रशांत उय्यलवार .अक्षय निर्गुडवार .विलास होलगीलवार सामाजिक कार्यकर्ता उपस्थित होते!