इंडियन हेडलाइन न्यूज़ एवं संपूर्ण टीम की ओर से विशाल अग्रवालजी गोंदिया को जन्मदिन की हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं लोकभिमुक व शिस्तबद्ध प्रशासनाची नवी ओळख; तहसीलदार “उपेश अंबादे” यांच्या कार्यशैलीचा ठसा ब्रेकिंग न्यूज बजाज नगर तुमसर मध्ये नळाला दूषित पाणी जय श्री झूलेलाल श्री पुज्य सिंधी जनरल पंचायत, तुमसर की २०२६-२८ की कार्यकारणी गठीत गौड़ कलाल समाजासह आपल्या सर्व इतर स्नेह समाजबंधूंचा एक अभूतपूर्व सोहळा: बाबाराव देवलवार महिला रुग्णालय तात्काळ सुरू करा अन्यथा शिवसेनेचा तीव्र जनआंदोलनाचा इशारा कर्जमाफीवरून बीडीसीसीचे उपाध्यक्ष ॲक्शन मोडवर अधिपत्याखालील बँकांचा आढावा पुर्व विधायक गोपालदास अग्रवाल के मार्गदर्शन में फ्रेन्डस ग्रुप द्वारा गोंदिया में भव्य विजेताओं का महासंग्राम क्रिकेट टुर्नामेंट का नगराध्यक्ष सचिन शेडे के हस्ते शुभारंभ छोटा गोंदिया परिसर में माता रमाइबाई आंबेडकर की जयंती उत्सव संपन्न, त्याग की मुर्ति और प्रेरणास्त्रोत है माता रमाबाई आंबेडकर – “प्रफुल गोपालदास अग्रवाल” लक्ष्मणराव मानकर गुरुजी जयंती समारोह आज संघी अवार्ड से सम्मानित होंगे तहसील के टॉपर
PRESS REPORTER FINAL 1 MB
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
ANJALI ONLINE RED ADS.
ANJALI ONLINE BLUE ADS.
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

छत्तीसगडच्या कामगारास, किनगाव पोलिसांचा मदतीचा हात

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

लातूर जिल्हा प्रतिनिधी/ राठोड रमेश पंडित

लातूर:- जनतेचा पोलीसांकडे बघण्याचा दृष्टीकोन मारझोड करणारा, खऱ्याच खोट अनं खोट्याच खर, हप्ता खोर असा असते? पंरतू, पोलीस हा शेवटी माणूस असतो; आपला जीव धोक्यात घालून जनतेचे संरक्षण करतो हे कटू सत्य आपण अनेकदा विसारतोच. असाच वर्दीतील माणुसकीचा एक प्रसंग अहमदपूर तालुक्यातील किनगाव पोलिसांनी घडवून दिला आहे. अहमदनगरहून – छतीसगडला सायकलवर जाणाऱ्या कामगारास उपचार करून, आर्थिक मदत देत; बस व रेल्वे मध्ये बसवून आजारी आईला भेटण्याचा मार्ग शनिवारी पोलीसानी सुलभ केला. ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ ब्रीदचा प्रत्यय किनगाव पोलिसांनी दाखवल्याने सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.

पोटाची खळगी भरण्यासाठी छत्तीसगडमधील एक युवक कामगार हिमांशू पुराणलाल मरकाम ( वय २०) रा . गडडोंगरी, ता. नगरी, जि. धमतरी राज्य छत्तीसगड हा महाराष्ट्रातील अहमदनगर येथे कामाच्या शोधात आला होता. एका दुकानावर त्यास कामगार म्हणून काम मिळाले. चार दिवस झाले अनं आई आजारी असल्याचा निरोप गावाकडून आला. मालकास कामाचा मोबदला मागितला असता मालकांनी त्यास कामाचा मोबदला न देता एक जुनी सायकल दिली. ती सायकल घेऊन हा कामगार मोबाईलवर रोड मॅप लावून छत्तीसगडकडे निघाला. तो शनिवारी किनगाव जवळील परचंडा फाटा येथे आला असता; तो सायकलवरून पडून जखमी झाल्याचे दिसून आले. पोलिसांनी त्यास किनगाव पोलीस स्टेशनमध्ये आणून अधिक चौकशी करून आधार कार्डद्वारे संपूर्ण खातरजमा केली. त्यांच्या फोन वरून गावकडील सर्व परिस्थिती जाणून घेतली. ही सर्व कामगाराची वाईट आवस्था पाहता पोलीसातला माणूस जागा झाला आणि सर्व पोलीसानी एकत्र येवून वर्गणी जमा करून, माणूसकी दाखवत आईच्या आजाराला व त्यांच्या मुळगावी जाण्यापर्यंतची आर्थिक मदत केली.

त्याची जुनी सायकल पोलीस स्टेशनमध्ये ठेवून अहमदपूर येथून नांदेड बसमध्ये शनिवारी दुपारी बसवून, छत्तीसगड पर्यंतचे तिकिट काढून रेल्वे मध्ये बसवून आजारी आई व पत्नीला भेटण्याचा मार्ग सुलभ करून दिला आहे. ह्या सर्व मानवतेच्या प्रसंगामुळे पोलीसाचे अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे. यासाठी स.पो. नि. भाऊसाहेब खंदारे, पोलीस उपनिरीक्षक संदीप बोईनवाड, व्यंकट महाके, मल्लिकार्जुन कल्याणे, सुनील श्रीरामे, गंगाधर डोईजड आदी पोलिस कर्मचारी यांनी पुढाकार घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)
loader-image
BHANDARA GONDIA
1:38 pm, Feb 16, 2026
temperature icon 31°C
clear sky
21 %
1010 mb
6 Km/h
Wind Gust: 9 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:58 am
Sunset: 6:29 pm

Our Visitor

8 8 3 1 2 3
Total Users : 883123
Total views : 6488564

Our Visitor

8 8 3 1 2 3
Total Users : 883123
Total views : 6488564