![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
गोंदिया जिल्हा प्रतिनिधि/ अविकुमार मेश्राम
अर्जुनी मोर: तालुक्यातील झरपड़ा येथे शासनातर्फे देण्यात येनार्या आंगनवाड़ी केन्द्र मार्फत रबविन्यात आली त्यामध्ये दोन ते सहा वर्षाच्या मुलांपर्यत विविध साहित्य,खेळनी यांचे वाटप करण्यत आले गावत लोकासंख्यानुसार दोन आंगनवाड़ी केंद्र आहेत आंगनवाड़ी क्रमांक १ व २ या आंगनवाड़ी तर्फे गावातील प्रतिष्ठित नागरिक सरपंच मनोज भालकांडे यांच्या हस्ते विविध साहित्याचे वाटप करण्यत आले त्यावेळी उपसरपंच शालिक राउत,ग्रामसेवक नीलकंठ मडावी,भैयालाल मेश्राम,प्रमोद मस्के ,दयाराम लंजे सर ,आंगनवाड़ी सेविका मंगला लांडेकर,गीता राउत,मदतनीस हर्षा दाहिवले,प्रियंका मेश्राम ,परिचर चंद्रशेखर दाहिवले,विट्ठल सहारे,मुकेश बोरकर ,सशित मेश्राम व गावकरी उपस्थित होते