![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
लातूर जिल्हा प्रतिनिधी/ राठोड रमेश पंडित
लातूर:- दि. 25/05/2023 रोजी रात्री 02.00 ते सकाळी 05.00 वाचे दरम्यान तहसित कार्यालय अहमदपूर येथे अवैद्ध रेती वाहतूक करीत असलेले हायवा टिपर क्रमांक MH-46-8-4756 किमत अंदाजे 5,00,000/- रूपयाचे कोणीतरी अज्ञात चोरी करून घेवून गेल्याने श्रीमती स्वातील प्रत्हादराव वाघे मंडळ अधिकारी, तहसील कार्यालय, अहमदपूर यांचे तक्रारी वरून दि.26/05/2023 रोजी पोलीस स्टेशन येथे गुरनं 314/2023 कलम 379 भादवि प्रमाणे गुन्हा दाखल आहेत.
दि. 21/07/2023 रोजी पोलीसांना गूप्त मिळाली की सदर गुन्हयातीत हायवा ट्रक चोरी करणारा गुन्हयात मूख्य आरोपी माणिक ऊर्फ सोनू नवनाथराव मोरे रा. सोनखेड ता. लोहा जि.नांदेड हा आहे. त्यावरून मा. पोलीस निरीक्षक श्री देडे साहेब यांचे आदेशाने अहमदपूर डिबी पथकाने आरोपीचा शोध घेतला असता सदरीत आरोपी हा सोनखेड येथे लपून बसला होता आरोपी पास तेथे पोलीस आल्याची चाहूल लागताच तो तेथून पळून जात असताना पोलीस स्टेशन अहमदपूर येथील डी. बी. चे पथकाने पकडून घेवून पोलीस स्टेशनला आणून दि. 22/07/2023 रोजी 20.30 वाजता अटक करून तपास केला असता त्यांनी सांगीतले की. दि. 25/05/2023 रोजी रात्री 02.00 चे सुमारास चोरून घेवून गेलेला हायवा टिपर क्रमांक MH-46-8-4756 हा कोठे ठेवला ते दाखवतो असे निवेदन दिल्याने दि. 24/07/2023 रोजी पंचासमक्ष 1 त्यांनी पोलीस व पंचाना मोजे सोनखेड ता. लोहा जि.नदिड येथे जानापूरी ते वडगाव कॅनलच्या बाजूस असलेल्या त्याचे शेताजवळ झाडीमध्ये जावून हापवा टिपर दाखवल्याने ते टिपर सोबतचे दोन पचासमक्ष भा.पू.का कलम 27 प्रमाणे निवेदन पंचनामा करून हायवा टिपर जप्त करून पोस्टे अहमदपूर येथे लावला आहे. तसेच सदर पीसीआर काळात आरोपीस विश्ववासात घेवून विचारणा केली असता सदर हायवा ट्रकचोरी करताना सदर आरोपी व त्याचा ड्रायव्हर बंडू चव्हाण रा. बोरगाव अ तांडा ता. लोहा यांनी संगणमताने सदरचा गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
सदरची कार्यवाही मा.पोलीस अधिक्षक श्री सोमय मुंडे साहेब व अप्पर पोलीस अधिक्षक श्री अजय देवरे साहेब व श्री कल्याणकर साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी अहमदपूर यांनी सदर गुन्हा उघडकीस आणणेसाठी सुचना देवून मार्गदर्शन केले. पोलीस स्टेशन अहमदपूर येथील पोलीस निरीक्षक श्री एस. आर. देडे साहेब यांचेसह तानाजी आरदवाड, बापू धूकडे. राजकूमार डबेटवार, रूपेश कजेवाड व पाराजी पटेवाड, अशांनी सक्तरीत्या कामगीरी केली आहे. सदर गुन्हयाचा पूढील तपास तानाजी आरदवाड हे करीत आहेत