![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
तुमसर शहर प्रतिनिधी/ नरेश मोटघरे
तुमसर् दुर्गा नगर व शहरात विविध प्रभागात हे काम पावसाळ्यापूर्वी व्हायला पाहिजे होते ते पावसाळ्यात करतानी नगरपालिका प्रशासन दिसत आहे हे ते काय प्रशासनाचे मायक्रो नियोजन का?
आज बरेच दिवसापासून विविध प्रभागाच्या जाण्याच्या रस्त्याच्या कडेला भले मोठे खड्डे पालिकेने करून जनतेच्या जीवाची खेळत आहे असेच म्हणावे लागेल सध्या पावसाळ्याचे दिवस असून पावसाळ्यामुळे रस्त्याच्या कडेला असलेले खड्डे पाण्याने तुटुंब भरलेली असून त्यामध्ये भर पडली प्रभागातील विद्युत दिव्यांची दुर्गा नगर श्रीराम नगर येथील विद्युत दिव्यांचे लपंडावामुळे अंधाराचे साम्राज्यने त्या मौत च्य्या कुवेत केव्हा काय होईल केव्हा जीव हानी होईल याचा नेम नाही त्याला जबाबदार कोण?
असे तुमसर् महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या सचिव नेहा मोटघरे यांनी प्रश्न केला आहे. पालिका प्रशासनाला केव्हा जागी जेव्हा एखाद्या गेल्यावर काय?
पालिकेला ना खड्ड्याविषयी ना स्वच्छतेविषयी ना रोडा विषयी, ना साफ साफसफाई विषयी ना तुमसर च्या सुंदरते विषयी काही घेणे देणे नाही .