![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
प्रतिनिधी/ तुषार कमल पशिने
मोहाड़ी: 15 ऑगस्ट 2023 रोज मंगळवार ला पंचायत समिती मोहाड़ी येथे 15 ऑगस्ट स्वतंत्र दिना निमित्य मा.श्री.सभापती रितेश वासनिक यांच्या शुभहस्ते ध्वजारोह करण्यात आले.तसेच वृक्ष लागवड सुद्धा केले तसेच मोहाड़ी पंचायत समिती कार्यरत चालक तसेच माजी सैनिक श्री. कटरे जी यांचे,स्वतंत्रता दिना निमित्य शाल,श्रीफल,पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आले.त्यावेळी उपस्थित खंड विकास अधिकारी पल्लवी वाड़ेकर मैडम, सहाय्यक गट विकास अधिकारी भुजाड़े साहेब गट शिक्षण अधिकारी मनीषा गजभिये मैडम तसेच पंचायत समिती सदस्य बाना सव्वालाखे,संपूर्ण पंचायत समिती विभागीय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.