



सालेकसा तालुका प्रतिनिधी/ अशोक कटकवार
गोंदिया भंडारा: लोकसभा क्षेत्रात गोंदिया येथे जनसंवाद यात्रा काढण्यात आली,यावेळी भाजप प्रदेश अध्यक्ष मा. आ. चंद्रशेखर जी बावनकुळे सह गोंदिया जिल्ह्यातील सन्माननीय खासदार व आमदार माजी मंत्री व जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी जनतेशी संवाद साधला यात अभूतपूर्व प्रतिसाद नागरिकांनी देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा देशात मोदी सरकारला समर्थन देण्याचा संकल्प व्यक्त केला. आज जनसंवाद रैलीत सालेकसा तालुकातुन श्री गुनवंतजी बिसन सुनीलजी अग्रवाल तुकारामजी बोहरे अशोक कटकवार व ईतर कार्यकत्यानी सहभाग घेतला.व संवाद यात्रेचा मार्गक्रम केला.