![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
प्रतिनिधी/ तुषार कमल पशिने
खासदार श्री.सुनील बा. (मेंढे हर घर तिरंगा)
तुमसर: भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाची सांगता होत आहे. सांगता समारोहा निमित्त विविध उपक्रम देशभर राबविली जात आहेत. अमृत महोत्सवी वर्षाची सुरुवात करताना घराघरावर लागलेली तिरंगी आणि प्रत्येक देशवासीयाचा दिसून आलेला उदंड प्रतिसाद अजूनही मनात घर करून आहे. या अमृत महोत्सवाची सांगताही तेवढ्याच दिमाखात व्हावी म्हणून भारतीय जनता पार्टी तर्फे मोहाडी आणि तुमसर येथे तिरंगा बाईक रॅलीत मा.डॉ परिणय फुके, खासदार सुनील मेंढे यांच्यासह सहभाग घेतला.
यावेळी श्री प्रकाश बाळबुद्धे जी, श्री प्रदीप पडोळे जी, श्री भगवान चांदेवार जी, पंकज बालपांडे जी, श्री काशिराम टेभरे जी, श्री संतोष वाहिले जी, श्री राजा लांजेवार जी, सचिन बोपचे जी, श्री पवन पाटील जी, श्री शुभम मिश्रा जी, श्री आशिष भुरे जी, तुषार कमल पशिने जी, श्रीमती गीताताई कोढेवार, श्रीमती शोभाताई लांजेवार , श्रीमती कल्याणीताई भुरे, श्रीमती अर्चनाताई भुरे, श्रीमती कुंदाताई वैद्य, श्रीमती प्रियंकाताई कटरे, श्रीमती पालवीताई पाटील, श्रीमती मनीषाताई उपादय तसेच असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.