![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
सालेकसा तालुका प्रतिनिधी/ अशोक कटकवार
आज तहसील कार्यालय देवरी येथे अन्न व नागरी पुरवठा विभागाचे निरीक्षण अधिकारी श्री. सतिशजी अगड़े यांची भेट घेऊन केशरी रशन कार्ड धारकांना राशन कशापद्धतीने मंजूर करता येईल याबाबत चर्चा केली असता मुंबई मंत्रालय येथून काही मदत लागल्यास पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.या विषयावर मी माननीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री यांची भेट घेणार आहे.