इंडियन हेडलाइन न्यूज़ एवं संपूर्ण टीम की ओर से विशाल अग्रवालजी गोंदिया को जन्मदिन की हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं लोकभिमुक व शिस्तबद्ध प्रशासनाची नवी ओळख; तहसीलदार “उपेश अंबादे” यांच्या कार्यशैलीचा ठसा ब्रेकिंग न्यूज बजाज नगर तुमसर मध्ये नळाला दूषित पाणी जय श्री झूलेलाल श्री पुज्य सिंधी जनरल पंचायत, तुमसर की २०२६-२८ की कार्यकारणी गठीत गौड़ कलाल समाजासह आपल्या सर्व इतर स्नेह समाजबंधूंचा एक अभूतपूर्व सोहळा: बाबाराव देवलवार महिला रुग्णालय तात्काळ सुरू करा अन्यथा शिवसेनेचा तीव्र जनआंदोलनाचा इशारा कर्जमाफीवरून बीडीसीसीचे उपाध्यक्ष ॲक्शन मोडवर अधिपत्याखालील बँकांचा आढावा पुर्व विधायक गोपालदास अग्रवाल के मार्गदर्शन में फ्रेन्डस ग्रुप द्वारा गोंदिया में भव्य विजेताओं का महासंग्राम क्रिकेट टुर्नामेंट का नगराध्यक्ष सचिन शेडे के हस्ते शुभारंभ छोटा गोंदिया परिसर में माता रमाइबाई आंबेडकर की जयंती उत्सव संपन्न, त्याग की मुर्ति और प्रेरणास्त्रोत है माता रमाबाई आंबेडकर – “प्रफुल गोपालदास अग्रवाल” लक्ष्मणराव मानकर गुरुजी जयंती समारोह आज संघी अवार्ड से सम्मानित होंगे तहसील के टॉपर
PRESS REPORTER FINAL 1 MB
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
ANJALI ONLINE RED ADS.
ANJALI ONLINE BLUE ADS.
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

राष्ट्रवादीच्या मूळ विचारांशी कधीही तडजोड करणार नाही – खा.प्रफुल पटेल

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

सालेकसा तालुका प्रतिनिधी /अशोक कटकवार

भव्य बाईक रैली व जेसीपी व्दारे फुलांचा वर्षाव करून खा.श्री पटेल यांचा भव्य स्वागत

आज गोंदिया येथे खासदार श्री प्रफुल पटेल यांचा मोठ्या उत्साहात भव्य स्वागत करण्यात आला. तसेच कार्यकर्त्यांनी भव्य बाईक रैली व कार्यकर्त्यांकडून जेसीपी व्दारे फुलांचा वर्षाव करण्यात आला. एन.एम.डी महाविद्यालयाच्या सभागृहात कार्यकर्त्यांनी मेळाव्याला मोठ्या संख्येने जोश व उत्साहात उपस्थिती दर्शवून खासदार श्री प्रफुल पटेल यांच्याप्रती विश्वास व एकजुटता दाखवून यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही दिली. खा.श्री प्रफुल पटेल यांनी कार्यकर्त्यांना प्रतिसाद देत सर्वांगीण विकासाची ग्वाही दिली.

गोंदिया व भंडारा जिल्हा आणि राज्याच्या विकासासाठी आम्ही सत्तेत जाण्याचा विचार केला आहे. भंडारा व गोंदिया जिल्हा म्हणजे माझे कुटुंब आहे. या कुटुंबात कोणावरही अन्याय होणार नाही. शेतकऱ्यांच्या शेत मालाला योग्य भाव मिळावा, जिल्ह्यात सिंचनाच्या सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात, शेतकरी व शेतमजूर सक्षम व्हावा समाजातील सर्व घटकांच्या सर्वांगीण विकास करण्याची जबाबदारी आमची आहे. विकासासाठी जे काल झाले तेच आज झाले तर त्यात गैर काय. आदरणीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब हे आमचे दैवत आहेत. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या मूळ विचारधारेशी कधीही तडजोड करणार नाही अशी ग्वाही कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित करतांना श्री प्रफुल पटेल यांनी दिली.

मेळाव्याला खासदार श्री प्रफुल पटेल यांच्या सोबत सर्वश्री राजेंद्र जैन, गंगाधर परशुरामकर, नरेश माहेश्वरी, रमेश ताराम, रविकांत बोपचे, पुरुषोत्तम पांडे, केतन तुरकर, राजलक्ष्मी तुरकर, रफीक खान, प्रभाकर दोनोडे, डॉ अविनाश जायस्वाल, गणेश बरडे, योगेंद्र भगत, अजय गौर, मनोज डोंगरे, कुंदन कटारे, बालकृष्ण पटले, यशवंत परशुरामकर, सुरेश हर्षे, यशवंत गणवीर, पूजा अखिलेश सेठ, अश्विनी पटले, जगदीश बावनथडे, किरण पारधी, मोहन पटले, प्रेमकुमार राहंगडाले, केवल बघेले, लोकपाल गहाने, अविनाश काशिवार, अजय उमाटे, नीरज उपवंशी, अशोक शहारे, अजय लांजेवार, सुशीला भालेराव, माधुरी नासरे, रजनी गिरहपुंजे, ममता बैश, पारबता चांदेवार, जया धावड़े, सिमा शेंडे, सुशीला हलमारे, दुर्गा तिराले सहित हजारोच्या संख्येने पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता व पत्रकार बंधू उपस्थित होते. कार्यक्रमांचे संचालन सुनिल पटले व आभार लोकपाल गहाणे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)
loader-image
BHANDARA GONDIA
3:14 am, Feb 17, 2026
temperature icon 22°C
clear sky
35 %
1010 mb
9 Km/h
Wind Gust: 10 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:57 am
Sunset: 6:30 pm

Our Visitor

8 8 3 1 8 6
Total Users : 883186
Total views : 6488654

Our Visitor

8 8 3 1 8 6
Total Users : 883186
Total views : 6488654