प्रतिनिधी/ तुषार कमल पशिने
अधिवेशनास राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष श्री बबनराव तायवाडे जी, माजी मंत्री श्री हंसराज अहीरजी, श्री श्रीनिवास गौडजी,
AIMIM पक्षाचे अध्यक्ष श्री असदुद्दीन ओवेसी जी, श्री महादेवराव जानकर जी, आमदार श्री अभिजित वंजारी जी, आमदार श्री सुधाकर आडबाले जी, श्री केसाना शंकररावजी, श्री जस्टिस व्ही. ईश्वरैय्याजी, श्री अशोक जिवतोडे जी, श्री सचिन राजुरकर जी, माजी आमदार श्री आशिष देशमुख जी, श्री परमेश्वर राऊत जी, महाराष्ट्राच्या ओबीसी महिला प्रदेश अध्यक्ष श्रीमती मानकरताई तसेच देशभरातील ओबीसी नेते व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.