



प्रतिनिधी/ तुषार कमल पशिने
आयुष्याच्या चक्रव्यूहात किडनी ट्रान्सप्लांट उपचारासाठी अडचणीत सापडलेले व मदतीची आस लावून असलेले पुणे जिल्हयातील मु. चारोली, जि.पुणे येथील श्री.समीर किसण पठारे या रुग्णाला #माझ्या_शिफारसीनुसार प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून ३ लाख रुपयांची आर्थिक मदत देत रुग्णाचे प्राण वाचविल्याबद्दल प्रधानमंत्री मा.नरेंद्रजी मोदी आपले मन:पूर्वक आभार आणि शतशः ऋणी….!
अधिक माहीती साठी संपर्क साधा- अजय ब्राम्हणकर 8888894106 खासदार सुनिल मेंढे यांचे जनसंपर्क कार्यालय, खात रोड भंडारा.