![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
प्रतिनिधी/ तुषार कमल पशिने
भंडारा जिल्ह्यातील लाखनी येथील ‘डॉ. के. आर. कॉलेज ऑफ फार्मसी अँड रिसर्च’ चे उद्घाटन खासदार श्री सुनिल मेंढे जी यांच्यासह केले. कॉलेजमधील विद्यार्थी आणि प्राध्यापक वृंदाने मोठ्या उत्साहात स्वागत केले. सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या उद्घाटन कार्यक्रमाला श्री शिवराम गिऱ्हेपुंजे जी, डॉ. पुंडलिक गिऱ्हेपुंजे जी, डॉ. रंजू पाल गिऱ्हेपुंजे जी, श्री नारायण गायधनी जी, श्री शेषराव वंजारी जी, श्री सरपंच बोरकर जी, डॉ. योगेश गिऱ्हेपुंजे जी, श्री संदीप भांडारकर जी, श्री सत्यवान वंजारी जी यासह विद्यार्थी व प्राध्यापकांची उपस्थिती होती.