इंडियन हेडलाइन न्यूज़ एवं संपूर्ण टीम की ओर से विशाल अग्रवालजी गोंदिया को जन्मदिन की हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं लोकभिमुक व शिस्तबद्ध प्रशासनाची नवी ओळख; तहसीलदार “उपेश अंबादे” यांच्या कार्यशैलीचा ठसा ब्रेकिंग न्यूज बजाज नगर तुमसर मध्ये नळाला दूषित पाणी जय श्री झूलेलाल श्री पुज्य सिंधी जनरल पंचायत, तुमसर की २०२६-२८ की कार्यकारणी गठीत गौड़ कलाल समाजासह आपल्या सर्व इतर स्नेह समाजबंधूंचा एक अभूतपूर्व सोहळा: बाबाराव देवलवार महिला रुग्णालय तात्काळ सुरू करा अन्यथा शिवसेनेचा तीव्र जनआंदोलनाचा इशारा कर्जमाफीवरून बीडीसीसीचे उपाध्यक्ष ॲक्शन मोडवर अधिपत्याखालील बँकांचा आढावा पुर्व विधायक गोपालदास अग्रवाल के मार्गदर्शन में फ्रेन्डस ग्रुप द्वारा गोंदिया में भव्य विजेताओं का महासंग्राम क्रिकेट टुर्नामेंट का नगराध्यक्ष सचिन शेडे के हस्ते शुभारंभ छोटा गोंदिया परिसर में माता रमाइबाई आंबेडकर की जयंती उत्सव संपन्न, त्याग की मुर्ति और प्रेरणास्त्रोत है माता रमाबाई आंबेडकर – “प्रफुल गोपालदास अग्रवाल” लक्ष्मणराव मानकर गुरुजी जयंती समारोह आज संघी अवार्ड से सम्मानित होंगे तहसील के टॉपर
PRESS REPORTER FINAL 1 MB
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
ANJALI ONLINE RED ADS.
ANJALI ONLINE BLUE ADS.
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

वंचित बहुजन आघाडी तर्फे भेल प्रकल्प सुरू करण्याकरता निवेदन

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

विदर्भ चीफ/ देवरी संदेश मेश्राम

देवरी तालुका प्रतिनिधी:- वंचित बहुजन आघाडी शाखा साकोली तर्फे भेल प्रकल्प सुरू करावा या मागणी करता तहसीलदार मार्फत पंतप्रधानांना निवेदन देण्यात आली आहे गेल्या कित्येक वर्षापासून भेल प्रकल्प बंद असून आमच्या भंडारा जिल्ह्यात बेकारांची फौज निर्माण झालेली आहे कित्येक शेतकऱ्यांची आपली जमीन भेल प्रकल्पाकरता विकत दिलेली आहे त्यांना पण असे वाटत होते की आमच्या घरचे मुलं भेल मध्ये लागतील परंतू त्यांचें पण पैसे पण संपले व शेतकरी सुद्धा बेकार झाले म्हणून त्यांनी जागा दिली परंतु असं काही झालं नाही वाढती लोकसंख्या व बेरोजगारी लक्षात घेता तो भंडारा जिल्ह्यात असा कोणता प्रकारचा मोठा प्रकल्प नसून कोणत्याही परिस्थितीत भेल प्रकल्प सुरू झाला पाहिजे भंडारा जिल्ह्यात आन-बान शान असलेला एकमेव भेल प्रकल्प आहे दिवसेंदिवेश बेरोजगार ची संख्या वाढत आहे आणि त्यामुळे भेल प्रकल्प सुरू होणे अत्यंत आवश्यक आहे हे प्रकल्प सुरू झाला नाही तर वंचित बहुजन आघाडी तर्फे जिल्ह्यात आंदोलन करण्यात येईल असाही इशारा देण्यात आलेल्या आहेत

निवेदन देता प्रसंगी भंडारा जिल्हा वंचित बहुजन आघाडीचे भंडारा जिल्हा संघटक डी जी रंगारी, तालुका अध्यक्ष जगदीश रंगारी, तालुका महिला सचिव शितल नागदेवे , यादोराव गणवीर, तालुका शहर महिला अध्यक्ष स्वर्णमाला गजभिये,गणेश गजभिये, केवळराम उके , एस ए नंदेश्वर, देवीका गणवीर ,यादवराव गणवीर ,संजय मेश्राम , उत्तमा गडपायले, कमला रंगारी ,धनंजय रामटेके, येस्वत उपरिकर व इतर बहुसंख्य कार्यकर्ते या प्रसंगी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)
loader-image
BHANDARA GONDIA
7:55 pm, Feb 16, 2026
temperature icon 28°C
clear sky
26 %
1010 mb
9 Km/h
Wind Gust: 9 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:58 am
Sunset: 6:29 pm

Our Visitor

8 8 3 1 7 6
Total Users : 883176
Total views : 6488642

Our Visitor

8 8 3 1 7 6
Total Users : 883176
Total views : 6488642