
गोंदिया जिल्हा प्रतिनिधी/ अवि कुमार मेश्राम
अर्जुनी मोर: तालुक्यातील बोळदे करड येथिल रोहिदास हुमने 55 ही व्यक्ती स्वाताच्या शेतात काम करीत असताना नैसर्गिक विजेचा प्रहार झाला आणि ती विज रोहिदास यांच्यावर पडून जागिच मृत्यु झाला आशावेळी सगळीकडे शोकक्कला पसरली होती दरम्यान त्या व्यक्तिच्या कुटुंबला शासनकडुन आर्थिक मदत मिळावी अशी मागनी करण्यत आली होती आणि ती मागनी आज दि 3 अगस्त ला अर्जुनी मोर चे तहसीलदार कांबले यांच्या हस्ते त्यांच्या पत्नी शोभा रोहिदास हुमने याना चार लखाचे धनादेश देण्यात आले .





Total Users : 883148
Total views : 6488596
