
भंडारा जिल्हा प्रतिनिधी/ जीवन वनवे
तुमसर तालुक्यातील नवरगाव येथील घटना…
तुमसर येथील ५ कि.मी. अंतरावर असलेल्या नवरगाव येथील कु. मोनाली श्रीधर गुरवे वय ११ वर्ष इयत्ता सहाव्या वर्गात शिकत असणारी विद्यार्थिनी व बहिणी आई सोबत खाली झोपले असता.रात्रीच्या सुमारास १.३० वाजता दरम्यान खाली झोपेत असलेल्या मुलीला सर्पाने दंश केल्यामुळे तिला तुमसर येथे उपजिल्हा रुग्णालय येथे हलवण्यात आले. नंतर भंडारा येथे सामान्य रुग्णालयात नेत असताना दुर्दैवाने तिच्या मृत्यू झाला.





Total Users : 879191
Total views : 6482614