![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
अशोक कटकवार/ सालेकसा तालूका प्रतिनिधि
शेती ही उद्योग म्हणूनच करावे जास्तीत जास्त शेतकरी बांधव यांनी फार्मर प्रोड्युसर कंपनी चे शेयर धारक होवे
ग्राम साकरीटोला येथे तालुका कृषी अधिकारी कृषी विभाग सालेकसा,उज्वल किसान अग्रोटेक फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड, दर्शना वूमन फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय कृषी प्रशिक्षण,प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रकिया उद्योग योजना व इतर कृषी योजना यांचा संपूर्ण विस्तार चा कार्यक्रम आयोजित केलेला होता.
प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष तालुका कृषी अधिकारी सालेकसा श्री डी. एल.तुमडाम,मंडळ कृषी अधिकारी श्री एन.डी.वानखेडे,उज्वल किसान अग्रोटेक चे अध्यक्ष श्री देवराम चुटे,सखी लोकसंचालित केंद्र साकरीटोला च्या व्यवस्थापीका सौ.रोशनीताई बांगरे, कृषी विभाग सालेकसा चे कृषी सहाय्यक श्री आर,एम.टाकरस,श्री कांबडे, श्री भरत कुऱ्हाडे,DTM श्री चंद्रशेखर कोळी,व उज्वल किसान अग्रोटेक फार्मर प्रोड्युसर कंपनी चे सर्व संचालक व शेतकरी बांधव,दर्शना वूमन फार्मर प्रोड्युसर कंपनी च्या महिला संचालक व शेतकरी बांधव उपस्थित होते.