![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
भंडारा: साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या १०३ व्या जयंती निमित्त लुंबिणी बौद्ध विहार बोरगांव बुज येथे विनम्र अभिवादन करण्यात आले
त्या निमित्त अध्यक्ष म्हणून कॉ. दिलिप ढगे , उजघाटक म्हणून संजयजी लांजेवार ( सरपंच), प्रमुख पाहुणे म्हणून , , जगदीशजी लांजेवार ( पोलीस पाटील), देवचंदजी हुमणे , वेदांतजी हुमणे , ब्रम्हदास खंडारे , धर्मार्थ गोंडाने , अमोलजी खोब्रागडे, , भारतजी खोब्रागडे , जगदिशजी सुखदेव, सागर हुमणे, गुलाबजी गोंडाने तसेच सावित्री बाई फुले महिला मंडळचे सर्व उपासिका व लुंबिणी बौद्ध विहार चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते , कार्यक्रमात प्रथम अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करुन कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली यावेळी कॉ.दिलीपजी ढगे , दुर्योधनजी हुमणे , संजयजी लांजेवार , जगदीशजी लांजेवार , गुलाबजी गोंडाने , सागर हुमणे , यांनी अण्णाभाऊंच्या जीवनावर प्रकाश टाकला . व कार्यक्रमाची सूत्रसंचालन व सांगता सागर हुमणे यांनी आभार प्रदर्शन करून केले