
प्रतिनिधी/ तुषार कमल पशिने
स्व. संकेत फुके यांच्या प्रथम जयंतीनिमित्त गोंदिया जिल्ह्यातील देवरी नगर पंचायत येथे नि:शुल्क रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ केला. आपत्कालीन स्थितीतील गरजू रुग्णांनी या सेवेचा अवश्य लाभ घ्यावा.

या सेवा शुभारंभ प्रसंगी माजी आमदार श्री संजय पुराम जी, श्री संजय उईके, श्री बाळाभाऊ अंजनकर, श्री झामसिंग येरणे जी, श्री अनिलकुमार येरणे जी, श्री तुळशीरामजी गहाणे, सौ. प्रज्ञा संगीडवार, श्री प्रीतमसिंह भाटीया, श्री प्रणय तांबे जी, सौ. परिणिता फुके, श्रीमती प्रियाताई फुकेजी, श्री विजयजी गहाणे, श्री प्रविण दहीकर जी, श्री सँकी भाटीया जी, श्रीमती कौशल्याताई कुंभरे, श्री यादवजी पंचमभर, श्रीमती सुनिता शाहू, श्री रितेश अग्रवाल जी, श्रीमती तनुजा भेलावे, श्री आफताब शेख, श्री कमाल मेश्राम जी, श्रीमती हिना टेंबरे जी, श्री संजय दरवडे जी, श्रीमती सीता रंगारी जी, श्री मोहन डोंगरे जी, श्री नितीन मेश्राम जी, श्रीमती पिंकी कटकवार तसेच अन्य नगरसेवक, मान्यवर, कर्मचारी व स्थानिकांची उपस्थिती होती.





Total Users : 883121
Total views : 6488562
