![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
प्रतिनिधी/ तुषार कमल पशिने
‘हर घर तिरंगा’ ???????? अभियानाअंतर्गत भंडारा जिल्ह्यातील लाखनी येथील राहत्या घरी तिरंगा ध्वज फडकवून अभियानात सामील झालो.
मा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांनी मागील वर्षाप्रमाणे यावर्षीदेखील प्रत्येक घरावर तिरंगा फडकवण्याचे आवाहन केले आहे. खऱ्या अर्थाने ही ज्योत आहे देशभक्तीची, देशप्रेमाची!! प्रत्येक भारतीयाने या अभियानात सहभागी व्हावे, घरोघरी देशाभिमान जागृत करावा. जय हिंद!!