इंडियन हेडलाइन न्यूज़ एवं संपूर्ण टीम की ओर से विशाल अग्रवालजी गोंदिया को जन्मदिन की हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं लोकभिमुक व शिस्तबद्ध प्रशासनाची नवी ओळख; तहसीलदार “उपेश अंबादे” यांच्या कार्यशैलीचा ठसा ब्रेकिंग न्यूज बजाज नगर तुमसर मध्ये नळाला दूषित पाणी जय श्री झूलेलाल श्री पुज्य सिंधी जनरल पंचायत, तुमसर की २०२६-२८ की कार्यकारणी गठीत गौड़ कलाल समाजासह आपल्या सर्व इतर स्नेह समाजबंधूंचा एक अभूतपूर्व सोहळा: बाबाराव देवलवार महिला रुग्णालय तात्काळ सुरू करा अन्यथा शिवसेनेचा तीव्र जनआंदोलनाचा इशारा कर्जमाफीवरून बीडीसीसीचे उपाध्यक्ष ॲक्शन मोडवर अधिपत्याखालील बँकांचा आढावा पुर्व विधायक गोपालदास अग्रवाल के मार्गदर्शन में फ्रेन्डस ग्रुप द्वारा गोंदिया में भव्य विजेताओं का महासंग्राम क्रिकेट टुर्नामेंट का नगराध्यक्ष सचिन शेडे के हस्ते शुभारंभ छोटा गोंदिया परिसर में माता रमाइबाई आंबेडकर की जयंती उत्सव संपन्न, त्याग की मुर्ति और प्रेरणास्त्रोत है माता रमाबाई आंबेडकर – “प्रफुल गोपालदास अग्रवाल” लक्ष्मणराव मानकर गुरुजी जयंती समारोह आज संघी अवार्ड से सम्मानित होंगे तहसील के टॉपर
PRESS REPORTER FINAL 1 MB
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
ANJALI ONLINE RED ADS.
ANJALI ONLINE BLUE ADS.
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

70 हजाराच्या लाचप्रकरणात वडेगावच्या सरपंचासह तिघे एसीबीसीच्या जाळ्यात

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

गोंदिया,दि.19-सडक/अर्जुनी तालुक्यातील ग्राम पंचायत वडेगाव येथील सरपंच, उपसरपंचसह दोन सदस्यांना 70 हजार रुपयाच्या लाच प्रकरणात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने 18 ऑगस्ट रोजी कारवाई करीत ताब्यात घेतले. आरोपी विरुद्ध डूग्गीपार पोलिस स्टेशन येथे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.तक्रारदार हे बांधकाम साहित्य पुरवठा धारक असून त्यांनी राष्ट्रीय ग्रामीण योजने अंतर्गत ग्रामपंचयात वडेगाव येथे सन 2020– 21 मधे ग्रामपंचयात निविदेनुसार विविध कामाकरीता बांधकाम साहित्य पुरवठा केलेला होता.

तक्रारदाराला पुरवठा केलेल्या बांधकाम साहित्याच्या मंजूर बिलाचे धनादेशकरीता गैर अर्जदार यांनी 15 लाख 55 हजार 696 रुपयाच्या रकमेवर पाच टक्के प्रमाणे 75 हजार रूपयाच्या रकमेची मागणी करुन तडजोडी अंति 70 हजार रुपये पंचासमक्ष मागणी करून लाच प्राप्त करण्याचा प्रयत्न केला.सदर प्रकरणाची पडताळणी 10 ऑगस्ट रोजी करण्यात आली.आरोपी लोकसेवक यांनी आपल्या पदाचा दुरूपयोग करून स्वताच्या लाभाकरीता गैरवाजवी फायदा मिळविण्याचा प्रयत्न केला. यात आरोपी नामे सरपंच रिना हेमंत तरोने वय 32,उपसरपंच दिनेश सुनील मुनीश्वर, वय 27,ग्रामपंचायत सदस्य मार्तंड मंसाराम मेंढे वय 38, ग्रामपंचायत सदस्य श्रीमती लोपा विजय गजभिये वय 50 वर्ष,सर्व ग्राम पंचायत वडेगाव, तालुका सडक अर्जुनी येथील रहिवासी असून यातील 1, 2, 3, यांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांचे विरुद्ध पोलीस स्टेशन डुग्गीपार येथे गुन्हा नोंद करण्यात आले आहे.

सापळा कार्यवाही पथक पो. नि. उमाकांत उगले, पो. नि. अतुल तवाडे, पो. हवा. संजयकुमार बोहरे, मंगेश काहालकर, नापोशि संतोष शेंडे, नापोशि संतोष बोपचे, अशोक कापसे, नापोशि प्रशांत सोनवाने, कैलाश काटकर, नापोशी संगीता पटले, चालक नापोशि दिपक बाटबर्वे यांच्या पथकाने सदर कारवाई केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)
loader-image
BHANDARA GONDIA
3:13 am, Feb 17, 2026
temperature icon 22°C
clear sky
35 %
1010 mb
9 Km/h
Wind Gust: 10 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:57 am
Sunset: 6:30 pm

Our Visitor

8 8 3 1 8 6
Total Users : 883186
Total views : 6488654

Our Visitor

8 8 3 1 8 6
Total Users : 883186
Total views : 6488654