



प्रतिनिधी/ तुषार कमल पशिने
दी.27/8/23 ला जि.प.चिखला कोंग्रेस कमिटीचि आढावा बैठक जि. प.सदस्य कृष्णकांत बधेल यांच्या सौजन्याने मुख्य मार्गदर्शक रमेशजी पारधी सभापति(शिक्षण व आरोग्य) प्रमोदभाऊ तितरमारे, नरेंद्र गेडाम(प.स.सदस्य) अशोक उइके,अमर रगड़े,कलामभाई शेख, तालुका अध्यक्ष उमेश्वर कटरे, बाळा ठाकुर, कुसुमताई कांबळे, करुणा धुर्वे, जय डोंगरे, प्रफुल बिसेन यांनी केले असून दी.2/9/23 पासून 14/9/23 पर्यंत होत असलेली जनस्वाद पदयात्रा निमित्त आढावा बैठक आयोजित केली होती. तसेच नवनिर्वाचित निवडून आलेले सरपंच, उपसरपंच, सदस्य यांचे सत्कार करण्यात आले असून त्यात प्रामुख्याने गोबरवाहिचे सरपंच रूपवंती साखरे, उपसरपंच देवेंद्र अवतरे, ग्रा.प. चिखला सरपंच करुणाताई कोकोड़े, ग्रा.प. गुडरी सरपंच पूजा वाढिवे, उपसरपंच रमुबाईं गजभिम, धुटेरा ग्रा.प. दिपकल्याण उईके सरपंच, उपसरपंच मनीराम मस्की, ग्रा. प. सितासवंगी उपसरपंच नदीमभाई पास्या , गोबरवाहि ग्रा.प.सदस्य भावना तिरपुड़े , नम्रता बघेल, घनश्याम मरस्कोले, रामदास मोरे, सुझाता मुर्खे, सविता नेवारे, संगीता टेकाम, त.मु.स.अध्यक्ष, विजय अवतरे, विलास उईके, व्यंकट जांभूळकर, अल्का तुमसरे, सुलोचना राऊतेल, यांच्या सम्मानचिंह देऊन सत्कार करण्यात आला.
वरील कार्यक्रमात बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच क्षेत्रातिल नागरीक उपस्थित झाले असून कोंग्रेसच्या वतिने होत असलेली जनस्वाद पदयात्रेत सहभागी होण्याचे आव्हान कोंग्रेस पक्षाच्या वतिने करण्यात आले, तसेच निवडून आलेल्या पदाधिकाऱ्याना कृष्णकांत बघेल यांचा पाठिंबा असून गावाच्या विकासात सर्वांचा वाटा असावा त्याकरिता सर्वानी त्याना सुभेच्या दिल्या, कार्यकमाचे आभार जी. प. सदस्य कृष्णकांतजी बघेल यानी केले असून सूत्रसंचालने मा. जी.उपसरपंच वसंत बीटलाये यानी केले असून कार्यक्रमात कमलेश राठोड़, अरविंद रहाणे, गिरधारी शर्मा, गुलशेर पठान, गुरुजी राहंगडाले , छबिलाल राहंगडाले,उमेश मस्की, अजय गोवरकर, हेमंत बिसने, शेषराव तरटे, सुभाष डांगरे, संजय गजभिम, सपीक खुर्चनी, श्रीकांत हातेशकर यांचा सहभाग असून सर्व कार्यकर्ते उपस्थित होते