
प्रतिनिधी/ तुषार कमल पशिने
जिल्हातील शेतकरी विकासाचा केंद्रबिंदू असून शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आपण सदैव्य लढा दिला आहे.आणि भविष्यात सुद्धा शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याला कटीबदध आहोत.शेतकऱ्यांचे शिंचनाचे प्रश्न सोडविण्याला प्राधान्य दिला आहे. व भविष्यात पण त्यांच्या अडचणी सोडविण्याला प्राधान्य देऊ.असे प्रतिपादन मा प्रफुलभाई पटेल साहेब यांही मोहाडी येथे दिनांक 24 सप्टेंबर 2023 ला रात्री 8 वाजता आमदार राजूभाऊ कारेमोरे यांच्या जनसंपर्क कार्यालयात कार्यकर्ता भेट दौऱ्यात केले. ते पुढे म्हणाले कि शेतीसाठी विविध प्रकल्प यान्हा भरपूर निधी दिला आहे. त्यात बावंनथडी, करचखेडा, सोंड्या असे अनेक प्रकल्प उभे केले आहे. तसेच सुरेवाडा प्रकल्पाचे उदघाटन झाले आहे त्या साठी लवकरच निधी मिळवून देऊ असे बोलत होते. सदर कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार व माजी केंद्रीय मंत्री मा प्रफुलभाई पटेल साहेब, मा.माजी खासदार मधुकर कुकडे मा. माजी राज्यमंत्री तथा जिल्हाध्यक्ष भंडारा नानाभाऊ पंचबुधे,तुमसर /मोहाडी विधानसभा क्षेत्र आमदार राजूभाऊ कारेमोरे,प्रदेश महिला उपाध्यक्ष रिताताई हलमारे,तालुका अध्यक्ष सदाशिव ढेंगे,सभापती रितेश वासनिक,जिल्हाउपाध्यक्ष सुभाष गायधने, जिल्हा महासचिव विजय पारधी,तालुका महिला अध्यक्ष अनिताताई नळगोपुलवार, जिल्हापरिषद सदस्य महादेव पचघरे, जिलापरिषद सदस्य आनंद मलेवार,युवक अध्यक्ष रोहित बुरडे,शहर अध्यक्ष पवन चव्हाण,महिला शहर युवती अध्यक्ष सोनूताई तरारे, श्रीधर हटवार, प्रदीप बुराडे, रोशन लिल्हारे, सुमित पाटील, प्रभाकर बारई, परमेश्वर नळगोपुलवार,केशोराव बांते, सौं रागिणीताई शेलोकर, जोतीताई चिंधालोरे, सुमनताई मेहर, रेखाताई हेडाऊ, प्रतिमा राखडे, चंदू शेलोकर, भाऊंदास साठवणे, महादेव बोन्द्रे, सोयाम, नितीन भोयर,महादेव फुसे, खुशाल कोसरे, संजय माटे, विजय गायधणे, बादल गायधणे, चेतन डांगरे, संजय मीरासे, अरविंद येलने, डी एम बोरकर, ज्ञानेद्र आगासे, हर्षल गायधणे, चेतन ठाकूर, हैशोक शरणागते, विष्णू भोयर,रामकृष्ण इटणकर अन्य शेकडोच्या संख्येत कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका अध्यक्ष सदाशिव ढेंगे यांही केले तर संचालन सुभाष गायधणे यांही केले आभार पवन चव्हाण यांही व्यक्त केले.





Total Users : 883062
Total views : 6488494
