
प्रतिनिधी/ तुषार कमल पशिने
कल्याणी भुरे: जिल्हाध्यक्ष भाजपा महिला आघाड़ी भंडारा जिल्हा
भंडारा: येथे लोकसभा आणि विधान सभेत महिलांसाठी 33 % जागा राखीव ठेवण्याचा ऐतिहासिक निर्णय मोदी सरकारने घेतला. या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत आज दिनांक 21 सप्टेंबर ला सकाळी 11 वाजता गांधी चौकात उपस्थित राहून केले.
या वेळेस सौ कल्याणी भूरे ,सौ मंजिरी पनवेलकर,सौ साधना त्रिवेदी,सौ मधुरा मदनकर, सौ रोशनी पडोळे,सौ तूमाने, सौ श्रद्धा डोंगरे,अर्चना ताई श्रीवास्तव श्री अनूप ढोके, श्री संतोष त्रिवेदी,श्री आबिद सिद्दीकी,श्री चैतूजी उमाळकर,श्री मयूर बीसेन,श्री संजय कुंभलकर, श्री आशु गोनाडे, श्री रूबी चड्डा,श्री डीमू शेख,श्री प्रमोद धार्मिक श्री विनोद बांते,सचिन कुंभलकर श्री डॉ. उल्हासजी फडके, श्री विकास मदनकर,श्री महेन्द्र निंबार्ते,श्री शैलश मेश्राम, श्री अजय ब्रामणकर,श्री सुदीप शहारे,श्री प्रशांत निम्बोलकर,श्री शैलेश श्रीवास्तव,श्री अतुल वैरागड़ेकर श्री नितीन कुथे, श्री रमेश साकुरे,श्री अजय कावडे श्री अमित बिसेन, श्री भूषण महाकाळ , सौ प्रियंका कटरे उपस्थित होते.





Total Users : 883092
Total views : 6488527
