
भाजपा तालुका सालेकसा च्या वतीने माजी विदर्भ संघटन मंत्री स्व.अरविंदजी शहापूर यांना वाहिली श्रद्धांजली
सालेकसा तालुका प्रतिनिधी/ अशोक कटकवार
सालेकसा हा भारतीय जनता पार्टीचाच बालेकिल्ला
सर्वांनी मतभेद विसरुन एकजुटीने कार्य करावे
सर्वांनी महाविजय 2024 ची तयारीसाठी बूथ स्थरावरून कार्य करावे,व मेरा बूथ सबसे मजबूत हे ध्येय साध्य करावे
पार्टीने दिलेले कार्य वेळोवेळी पूर्ण करावे
आज दिनांक 09/09/2023 रोज शनिवार ला भाजपा चे सन्माननीय जिल्हा अध्यक्ष श्री येसूलालजी उपराडे यांच्या अध्यक्षतेखाली तर प्रमुख मार्गदर्शन म्हणून माजी आमदार व भाजप प्रदेश सचिव श्री संजयजी पुराम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली,विशेष उपस्थिती म्हणून भाजपा महाराष्ट्र आदिवासी आघाडी चे सचिव श्री शंकरजी मडावी,पार्टीचे चे तालुका अध्यक्ष श्री गुणवंतजी बिसेन,जिल्याचे ओबीसी आघाडी चे महामंत्री श्री परशरामजी फुंडे, पंचायत समिती सालेकसा चे सद्स्य श्री गुमानसिंगजी उपराडे,श्रीमती अर्चनाताई मडावी,तसेच यावेळी सर्व आघाडी चे पदाधिकारी,जिल्याचे पदाधिकारी,तालुक्यातील पदाधिकारी, सरपंच,महामंत्री,पार्टीचे विस्थारक,शक्तीकेंद्र प्रमुख,बूथ अध्यक्ष, बूथ प्रमुख व अन्य पदाधिकारी व सदस्यगंन मोठया संख्येने उपस्तीत होते





Total Users : 883214
Total views : 6488683
