
तुमसर शहर प्रतिनिधी/ नरेश मोटघरे

तुमसर: कृषी उत्पन्न बाजार समिती तुमसर्समोरील ओपन जिम मधील लोखंडी बैठका अज्ञान चोरट्यांनी पडविल्याची आज दिनांक 4/ 9/ 2023 सकाळी पहाटे निसर्ग मॉर्निंग ग्रुपच्या सदस्यांना आढळले याबाबतची तक्रार निसर्ग मॉर्निंग ग्रुपचे सदस्यांनी नगरपरिषदेतील कृष्णकांत भवसागर यांना त्वरित कळविले असून या अज्ञात चोरट्या विषयी शोध घेण्यात यावा अशी निसर्ग मॉर्निंग ग्रुपच्या सदस्यांनी केली आहे.





Total Users : 883053
Total views : 6488484
