![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
लातूर जिल्हा प्रतिनिधी/ राठोड रमेश पंडित
उदगीर:- संभाजी ब्रिगेड च्या वतिने अॅड दिपाली अभिजित औटे यांचा राष्ट्रवादी महिला काँग्रेस लातूर जिल्हा कार्याध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला,या कार्यक्रमाचे आयोजन संभाजी ब्रिगेड च्या महिला आघाडी जिल्हा सचिव शिवमती चंचला हुगे, ज्येष्ठ नेते शिवश्री राजकुमार आतनुरे सर, शिवश्री जितेंद्र मादलापुरकर जिल्हा अध्यक्ष संभाजी ब्रिगेड लातूर,शिवश्री बाबासाहेब एकुर्केकर जिल्हा सचिव लातूर, तसेच महिला आघाडी तालुकाध्यक्ष शिवमती लक्ष्मि ताई बिरादार, शिवश्री उमाकांत देशमुख, अभिजित औटे व अभिजित औटे मित्र मंडळ संस्था अध्यक्ष,ओम बिरादार,शिवमती,महादेवी सुवर्णकार मॅडम,इ पदाधिकारी यांच्या वतीने करण्यात आला