
प्रतिनिधी/ तुषार कमल पशिने
नागपूर येथे चर्मकार सेवा संघाच्या वतीने आयोजित १० वी व १२ वी इयत्तेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच समाज बांधवांच्या मेळाव्यात उपस्थित राहत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी जी व मा. उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी यांची याप्रसंगी विशेष उपस्थिती होती.
यावेळी चर्मकार सेवा संघ समिती अध्यक्ष श्री भैय्याभाऊ बिघाणे, प्राचार्य अशोकराव थोटे जी, श्री अशोकराव विजयकर जी, श्री राजेंद्र चौधरी जी, श्री दीपक गवई जी, श्री पंजाबराव सोनेकर जी, श्री कैलास चंदनकर जी, सौ. परिणिता फुके, श्री किशोर नांदरे जी, श्री राम अहीरवार जी, श्री महादेवराव मालखेडे जी, श्री शामराव सरोदे जी, श्री विजय चवरे जी, श्री विठ्ठल भुजबळ जी, श्री विनोद अरजातुरे जी, श्री जगदीश बोरकर जी, श्री रोशन माहुलकर जी, सौ सीताबाई नांदूरकर जी, श्री शाम चांदेकर जी व समाजबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.





Total Users : 883054
Total views : 6488485
