
उपसंपादक / राठोड रमेश पंडित
राणीसावरगाव:- राणीसावरगाव नगरीत गोर बंजारा तिज महोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला या तिज महोत्सव ला तिन तालूक्यातील तांडे सहभागी झाले होते व बंजारा वेश भूशेमधे बंजारा महीला मोठ्या उत्साहात नटून खटून आलेले दिसत आहे या कार्यक्रमाची सूर्वात मा. सखाराम व्यंकटी जाधव यांनी गेल्या आठ वर्षापासून करत आहे .
प्राचिन काळा पासून आलेला तिज महोत्सव हा बंजारा समाजामधे मोठा उत्तसाहात जतन करण्यात आला या उत्तसाहात महीलांचा समावेस मोठ्या प्रमाणात दिसून आला आकरा दिव हा तिज महोत्सव राबववीला जातो , पहील्या दिवसी आपल्या तांड्याच्या नायकाची प्रमीशन काडून दूसरा दिवसी तिज पेरली जाते व धाव्या दीवसी ढंबोळी चा कार्यक्रम आणी अकराव्या दिवसी तिज खूडने व मिरवणूक मोठ्या थाटामाटात बंजारा वेश भूशेमधे काढण्यात आला या कार्यक्रमाला मूळ पेठ नगर, रेणूका नगर, बोथी तांडा, सिरसम तांडा, गोळवाडी तांडा, भूतानाईक तांडा ,नाईक नगर, चिखली तांडा, इनामी तांडा, लिंबेवाडी तांडा, सूप्पा तांडा, आरसाडी तांडा, बोरगाव तांडा, व बंजारा समाज मोठ्या संख्येने सहभागी नोंदवीला.





Total Users : 883068
Total views : 6488500
