![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
उदगीर तालुका प्रतिनिधी / चंचल हुगे
उदगीर :-शिवशांती सेवाभावी संस्था निडेबन येथे माहीनांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या तपासणी साठी डॉ .संदीप शेलाळकर , डॉ. सोनाली कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली यांनी महिलांच्या आरोग्याबद्दल ,आहाराबद्धल आणि स्वच्छते बद्धल महिलांना सविस्तर मार्गदर्शन केले आणि त्यानंतर त्या महिलांच्या बीपी,शुगर थायरॉईड, एच बी , इतर तपासण्या करण्यात आल्या त्यावेळी उपस्थित संचालिका संगिता नेत्रगावे पाटील ,दिपाली औटे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा कार्याध्यक्षा अभिजित औटे ,विनोद पदमगिरवार, ऍड .अमोल तलवाडकर , ऍड .वसंत बोडके आदी उपस्थित होते .यांच्या उपस्थितीत ७० पेक्षा अधिक महिला लाभ घेतल्या आणि या कार्यक्रमाचे आयोजन शिवशांती सेवाभावी संस्थे चे सचीव चंचल हुगे मॅडम यांच्या आयोजनाखाली हा कार्यक्रम पार पडला.