
उपसंपादक / राठोड रमेश पंडित
अहमदपुर:- दि 11सप्टेंबर 2023 रोज सोमवार रोजी अहमदपुर तालुक्यातील सकल धनगर समाजाच्या वतीने निषेध निवेदन देण्यात आले त्या निवेदनात सोलापूर येथे धनगर समाज बांधवांवर भंडारा उधळल्या कारणावरुन झालेल्या मारहाणीचा सकल धनगर समाजाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत आहे व चौंडी येथे धनगर आरक्षण या संदर्भात चालु असलेल्या आमरण उपोषणाला अहमदपुर तालुका सकल धनगर समाज बांधवांच्या वतीने निवेदनाद्वारे जाहीर पाठिंबा देण्यात येत आहे सोलापूर येथील धनगर समाज बांधवांना मारहाण करणार्या समाज कंटकावर योग्य ती कायदेशीर कार्यवाही करावी व धनगर समाजाच्या एस टी आरक्षणाची अंमलबजावणी करावी अन्यथा संपुर्ण महाराष्ट्रात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल यांची गांभीर्याने नोंद घ्यावी आसे निवेदनात नमुद केले आहे
त्या निवेदनावर जय मल्हार सेना जिल्हा अध्यक्ष पांडुरंग लोकरे.भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष हनुमंत देवकत्ते सर.गोविद बैकरे.प्रदिप खोमणे.रमांकात आरणुरे.आनंत होळकर.आनंत देवकत्ते.राम भिंगे.मानिक नरवटे. बालाजी पारेकर.पदमाकर बडुरे .संतोष होळकर. बाळासाहेब गायकवाड.निलेश नरवटे.विजयकुमार हाके.रोहन देवकत्ते.तसेच आणेक समाज बांधव उपस्थित होते





Total Users : 883090
Total views : 6488524
