
उदगीर तालुका प्रतिनिधी / चंचल हुगे
दि २४ सप्टेंबर २०२३ रोजी आज उदगीर येथे ट्रॅव्हल्स असोसिएशन तर्फे गणपतीची आरती झाल्यानंतर स. १० पासून सं. ६ पर्यंत महाप्रसादाचे नियोजन करण्यात आले होते यावेळी गणपती मंडळाचे अध्यक्ष अजित भाऊ पस्तापुरे विठ्ठल जाधव उपाध्यक्ष गिरीश मुंडकर सचिव राहुल चव्हाण राजकुमार माने संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष तथा पत्रकार अविनाश शेटकार ट्रॅव्हल्स युनियन अध्यक्ष, कपिल मचकुरी, गोटू माने, संगय्या स्वामी, संगम कांबळे, सतीश मदने, रमेश जाधव, धनाजी शिंदे, संदीप सूर्यवंशी, मनोज काकडे, विनोद जाधव, राम सावकार,खळगे सावकार, शिवाजी सूर्यवंशी,सागर सोलापूर ,चंद्रपाल पाटील, इत्यादी उपस्थित होते.





Total Users : 883068
Total views : 6488500
