
प्रतिनिधी/ तुषार कमल पशिने
गणेश उत्सवाच्या शुभप्रसंगी आज मौजा. खापा येथील सार्वजनिक बाल गणेश उत्सव मंडळ,आंबेडकर वार्ड खापा क्र १ आणि गणेश उत्सव मंडळ,आंबेडकर वार्ड खापा क्र २ ला आमदार राजु माणिकराव कारेमोरे यांनी भेट दिली. या प्रसंगी श्री गणेशजींची मनोभावे पूजा अर्चना केली.
गणरायाच्या जयघोष करत लहान चिमुकल्यांसोबत मन प्रफुलित झाले. यावेळी श्री. हंसराजजी ठवकर उपसरपंच, श्री. रोशनी मने, श्री. नानाजी ठवकर, श्री. विनोदजी कुकडे, श्री. शैलेष कोल्हाटकर, श्री. मुलचंदजी ठवकर, श्री. बंडुजी वंजारी, श्री. अनमोलजी भोयर,श्री.मंगेशजी ठवकर, श्री. संदीपजी पिकलमुंडे, श्री. अतुलजी मने, श्री. दिनेशजी कुकडे, विक्की जी वैद्य, रजतजी घोनमोडे, लोकेशजी मुरे, अनिकेतजी ठवकर, रोहित जी कवरे, राहुलजी तुमराम, आशिषजी रोकडे, अक्षयजी ठवकर मंडळाचे पदाधिकारी, सदस्य आणि भक्तगण उपस्थित होते.





Total Users : 883068
Total views : 6488500
