![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
उपसंपादक / राठोड रमेश पंडित
अहमदपूर:- मराठवाडा सार्वजनिक गणेश मंडळाच्या 50 व्या सुवर्ण मोहत्सव वर्षानिमित्त आज संत ज्ञानेश्वर निवासी मतिमंद विद्यालयात आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसिलदार शिवाजीराव पालेपाड साहेब तर कार्यक्रमाचे उदघाटक उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषजी कल्याणकर साहेब ,पोलीस निरीक्षक सुधाकर देडे तर प्रमुख पाहुणे म्हणुन सेवानिवृत्त मुख्याधापक देवेंद्र देवनीकर ,भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद गिरी ,संगमेश्वर निला होते
सदरील कार्यक्रमात ग्रामीण रुग्णालय अहमद्पुर येथील वैद्यकीय अधिकारी डॉ .मुंडे व त्यांची संपूर्ण टीम यांनी मुलांच्या आरोग्य तपासणीसाठी पाचारण केले होते .या प्रसंगी मंडळाचे
अध्यक्ष : राधेश्याम कंधारकर
उपाध्यक्ष माजी नगरसेवक प्रकाश फुलारी, योगेश मारुतीराव राजूरकर
कार्याध्यक्ष : किरण रामराव हिवरे
सचिव : रविकुमार सुधाकर भोसले, राजेश व्यंकटराव अनंतवाळ
कोषाध्यक्ष :किशोर उमाजी हरणे, सतिश मद्देवाड
मार्गदर्शक : मुरलीधर भोसले , सूर्यकांत भोसले , दयानंदजी मद्देवार, दीपक भाऊ हिवरे, बापूराव गोखरे, लक्ष्मण हरणे, हरिभाऊ गोखरे
गणेश हिवरे, गोविंद हिवरे, श् सदानंद भोसले , नरेश हरणे, शुभम हिवरे , माधव शेटकार, . गोपाळ हरणे, प्रविण कंधारकर, सतिश मद्देवार,. जितेश अनंतवाळ ,. अशोक मद्देवार , रोहित कंधारकार ,रोहण कंधारकर यांच्या सह श्री संत ज्ञानेश्वर मतिमंद विद्यालयाचे संस्थाचालक तपसाळे सर , बालाजी वाडीकर,मुख्याध्यापक दत्तात्रेय बिराजदार, आश्रम बांधला सुपे यांच्या सह शाळेचा संपूर्ण स्टाफ उपस्थित होता . या वेळी सर्व मान्यवर पाहुण्यांनी मराठवाडा गणेश मंडळ यांनी आयोजित केलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले . तसेच विद्यालयाच्या वतीने मंडळाच्या सर्व पदाधिकारी व सदस्य यांचा सत्कार करण्यात आला . सदरील कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रेय बिराजदार सर यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्र संचलन गणेश हालसे सर यांनी केले आभार मंडळाचे अध्यक्ष राधेश्याम कंधारकर यांनी मानले