लोकभिमुक व शिस्तबद्ध प्रशासनाची नवी ओळख; तहसीलदार “उपेश अंबादे” यांच्या कार्यशैलीचा ठसा ब्रेकिंग न्यूज बजाज नगर तुमसर मध्ये नळाला दूषित पाणी जय श्री झूलेलाल श्री पुज्य सिंधी जनरल पंचायत, तुमसर की २०२६-२८ की कार्यकारणी गठीत गौड़ कलाल समाजासह आपल्या सर्व इतर स्नेह समाजबंधूंचा एक अभूतपूर्व सोहळा: बाबाराव देवलवार महिला रुग्णालय तात्काळ सुरू करा अन्यथा शिवसेनेचा तीव्र जनआंदोलनाचा इशारा कर्जमाफीवरून बीडीसीसीचे उपाध्यक्ष ॲक्शन मोडवर अधिपत्याखालील बँकांचा आढावा पुर्व विधायक गोपालदास अग्रवाल के मार्गदर्शन में फ्रेन्डस ग्रुप द्वारा गोंदिया में भव्य विजेताओं का महासंग्राम क्रिकेट टुर्नामेंट का नगराध्यक्ष सचिन शेडे के हस्ते शुभारंभ छोटा गोंदिया परिसर में माता रमाइबाई आंबेडकर की जयंती उत्सव संपन्न, त्याग की मुर्ति और प्रेरणास्त्रोत है माता रमाबाई आंबेडकर – “प्रफुल गोपालदास अग्रवाल” लक्ष्मणराव मानकर गुरुजी जयंती समारोह आज संघी अवार्ड से सम्मानित होंगे तहसील के टॉपर आज का संघर्ष भविष्य के लिए क्षमता निर्माण करता है-श्रध्देय श्री लक्ष्मणराव मानकर गुरुजी: डॉ. डी.के. संघी
PRESS REPORTER FINAL 1 MB
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
ANJALI ONLINE RED ADS.
ANJALI ONLINE BLUE ADS.
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

राष्ट्रीय लोक कलावंत सांस्कृतीक संघटनेची स्थापना करण्यात आली.

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

प्रतिनिधी/ तुषार कमल पशिने

आज दिनांक 11/9/2023 सोमवारला आमदार निवास नागपूर येथे लोक कलावंताची मीटिंग श्री प्रकाश काळे गुरुजी,श्री अनिल पारखी शाहिर ललकार चव्हान यांनी मीटिंग आयोजित केली होती. लोकलावंता च्या मीटिंग चे मा डॉ त्रीलोक हजारे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली तसेच प्रमुख अतिथी श्री विलास भोंगळे सकाळ वृत्तपत्राचे संपादक श्री काळबांडे साहेब , जेस्ट पत्रकार श्री विनायकजी इंगळे श्री अंकुश बुरंगे यांच्या प्रमुख उपस्थितीत लोक कलावंताची मीटिंग घेण्यात आली. लोककलावंताच्या समस्या बद्दल अनेक शाहिर कलावंतांनी आपले विचार व्यक्त केले व मीटिंग कलाकारांच्या समस्यांवर चर्चा करण्यात आली. या कार्यक्रमाला उपस्थित कलावंतानी श्री प्रकाश काळे गुरुजी यांची अध्यक्ष म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली.तसेच उपाध्यक्ष पदी शाहिर श्री सुबोध गुरुजी यांची निवड करण्यात आली. संघटनेच्या सचिव पदी श्री अनिल पारखी यांची निवड करन्यात आली. व सदस्यांची निवड करून संघटनेची स्थापना करण्यात आली .मीटिंग चे अध्यक्ष डॉ त्रिओक जी हजारे साहेब यांनी मोलाचे मार्गदर्शन केले तसेच सकाळ चे संपादक श्री काळबांडे साहेब यांनी लोक कलावंताच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहील असे आश्वासन दिले. 

उपस्थित कलाकारांनी आपल्या समस्या ,गरजा मांडल्या व संघटनात्मक सूचना देण्यात आल्या श्री प्रकाश काळे गुरुजी यांनी कलाकारांच्या व्यथा व मागण्या पूर्ण करण्यासाठी व लोक कलावांतावर होणाऱ्या अन्यासाठी संघटना स्थापन करण्याची कल्पना मांडली सर्व कलाकारांनी दुजारा देऊन संघटनेला मजबूत करण्यासाठी सर्वांनी आपला पाठिंबा जाहीर केला.सर्व कलाकारांनी आयोजकांचे व प्रमुख पाहुन्यांचे आभार व्यक्त केले.

उपस्थित , डॉ त्रिलोकं हजारे, श्री प्रकाश काळे गुरुजी,श्री अनिल पारखी श्री विलास भोंगळे साहेब,श्री विनायक इंगळे गुरुजी ,श्री अंकुश बूरांगे यांच्या मार्गदर्शनाखाली शाहिर राजेंद्र भीमराव बावनकुळे,डॉ शंकरराव भोंगेकर,श्री सत्यवान कांबळे, शहीर मोरेश्वर जी, शाहिर क्रिष्णाजी,र्श्री ललकार चव्हान, शहीरा वृंदाताई नागले,अ.भ.प श्री शेषराव नरुले,श्री डेबू मेश्राम,श्री कवडू लाठे गोंधळ,शाहिर अंबदासजी नागदेवे,शाहिर ज्ञानेश्वरजी पाटील, शाहिर सुरेश बावणे,शाहिर अशोकराव मेश्राम,शाहिर ब्रम्हा नवघरे,शाहिर संजय मेश्राम, शाहिर रवींद्र मेश्राम, शाहिर अशोक लोणारे, गायिका कु पल्लवी नगराळे,शाहिर भगवान लांजेवार, शाहिर तुळशीदास शाहिर अपासराव शहीर गुलचंद, शाहिर अशोकराव खाडे, शाहिर देवीदास बंड, शाहिर प्रकाश तागडे, शाहिर सुरेश धडाडे, शाहिर मुकेश दुधलवार, शाहिर उध्दव बडगे, शाहिर रहिभान, शाहिर अरुण मेश्राम ,भीम शाहिर प्रदीप कडवे, शाहिर धनराज वाडके,श्री चंदन पाटील,शाहिर अशोक मेश्राम, शाहिर अमोल ठाकरे,शाहिर कृष्णा वंदिले, शाहिर शेषराव चौधरी*रामदास मानेराव,प्रा सिध्दार्थ मेश्राम,शाहिर सूरज नवघरे,मोठ्या संख्येने सर्वस्तरिय कलाकार उपस्थीत होते व त्यांना अनमोल मार्गदर्शन कवाल अनिरुद्ध शेवाळे यांनी मार्गदर्शन केले आभार प्रदर्शन श्री अनिल पारखी यांनी केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)
loader-image
BHANDARA GONDIA
9:06 am, Feb 16, 2026
temperature icon 26°C
clear sky
34 %
1014 mb
15 Km/h
Wind Gust: 18 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:58 am
Sunset: 6:29 pm

Our Visitor

8 8 3 0 6 8
Total Users : 883068
Total views : 6488500