इंडियन हेडलाइन न्यूज़ एवं संपूर्ण टीम की ओर से विशाल अग्रवालजी गोंदिया को जन्मदिन की हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं लोकभिमुक व शिस्तबद्ध प्रशासनाची नवी ओळख; तहसीलदार “उपेश अंबादे” यांच्या कार्यशैलीचा ठसा ब्रेकिंग न्यूज बजाज नगर तुमसर मध्ये नळाला दूषित पाणी जय श्री झूलेलाल श्री पुज्य सिंधी जनरल पंचायत, तुमसर की २०२६-२८ की कार्यकारणी गठीत गौड़ कलाल समाजासह आपल्या सर्व इतर स्नेह समाजबंधूंचा एक अभूतपूर्व सोहळा: बाबाराव देवलवार महिला रुग्णालय तात्काळ सुरू करा अन्यथा शिवसेनेचा तीव्र जनआंदोलनाचा इशारा कर्जमाफीवरून बीडीसीसीचे उपाध्यक्ष ॲक्शन मोडवर अधिपत्याखालील बँकांचा आढावा पुर्व विधायक गोपालदास अग्रवाल के मार्गदर्शन में फ्रेन्डस ग्रुप द्वारा गोंदिया में भव्य विजेताओं का महासंग्राम क्रिकेट टुर्नामेंट का नगराध्यक्ष सचिन शेडे के हस्ते शुभारंभ छोटा गोंदिया परिसर में माता रमाइबाई आंबेडकर की जयंती उत्सव संपन्न, त्याग की मुर्ति और प्रेरणास्त्रोत है माता रमाबाई आंबेडकर – “प्रफुल गोपालदास अग्रवाल” लक्ष्मणराव मानकर गुरुजी जयंती समारोह आज संघी अवार्ड से सम्मानित होंगे तहसील के टॉपर
PRESS REPORTER FINAL 1 MB
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
ANJALI ONLINE RED ADS.
ANJALI ONLINE BLUE ADS.
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

शेतकऱ्यांच्या हितासाठी सदैव्य तत्पर – खा. प्रफुल पटेल   

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

प्रतिनिधी/ तुषार कमल पशिने

जिल्हातील शेतकरी विकासाचा केंद्रबिंदू असून शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आपण सदैव्य लढा दिला आहे आणि भविष्यात सुद्धा शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याला कटीबद्ध आहोत. नेहमी शेतकऱ्यांचे सिंचनाचे प्रश्न सोडविण्याला प्राधान्य दिला आहे. व भविष्यात पण त्यांच्या अडचणी सोडविण्याला प्राधान्य देऊ असे प्रतिपादन खा. श्री प्रफुल पटेल केले .

आज मोहाडी येथे आमदार राजूभाऊ कारेमोरे यांच्या जनसंपर्क कार्यालयात कार्यकर्ता भेटी दरम्यान ते बोलत होते. श्री पटेल पुढे म्हणाले कि शेतीसाठी विविध प्रकल्प यांना भरपूर निधी दिला आहे. त्यात बावंनथडी, करचखेडा, सोंड्या असे अनेक प्रकल्प उभे केले आहे. तसेच सुरेवाडा प्रकल्पाचे उदघाटन झाले आहे त्या साठी लवकरच निधी मिळवून देऊ. 

या कार्यक्रमाला खा. श्री प्रफुल पटेलजी यांच्या सोबत, माजी खासदार श्री मधुकर कुकडे, माजी राज्यमंत्री तथा जिल्हाध्यक्ष श्री नानाभाऊ पंचबुधे, आमदार राजूभाऊ कारेमोरे, प्रदेश महिला उपाध्यक्ष रिताताई हलमारे, तालुका अध्यक्ष सदाशिव ढेंगे, सभापती रितेश वासनिक, जिल्हाउपाध्यक्ष सुभाष गायधने, जिल्हा महासचिव विजय पारधी, तालुका महिला अध्यक्ष अनिताताई नळगोपुलवार, जिल्हापरिषद सदस्य महादेव पचघरे, जिलापरिषद सदस्य आनंद मलेवार, युवक अध्यक्ष रोहित बुरडे, शहर अध्यक्ष पवन चव्हाण, महिला शहर युवती अध्यक्ष सोनूताई तरारे, श्रीधर हटवार, प्रदीप बुराडे, रोशन लिल्हारे, सुमित पाटील, प्रभाकर बारई, परमेश्वर नळगोपुलवार, केशोराव बांते, रागिणीताई शेलोकर, जोतीताई चिंधालोरे, सुमनताई मेहर, रेखाताई हेडाऊ, प्रतिमा राखडे, चंदू शेलोकर, भाऊंदास साठवणे, महादेव बोन्द्रे, सोयाम, नितीन भोयर, महादेव फुसे, खुशाल कोसरे, संजय माटे, सुभाष गायधने, पवन चव्हाण, विजय गायधणे, बादल गायधणे, चेतन डांगरे, संजय मीरासे, अरविंद येलने, डी एम बोरकर, ज्ञानेद्र आगासे, हर्षल गायधणे, चेतन ठाकूर, हैशोक शरणागते, विष्णू भोयर, रामकृष्ण इटणकर सहीत मोठ्या संख्येने पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)
loader-image
BHANDARA GONDIA
11:26 am, Feb 17, 2026
temperature icon 30°C
clear sky
26 %
1013 mb
17 Km/h
Wind Gust: 19 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:57 am
Sunset: 6:30 pm

Our Visitor

8 8 3 2 4 0
Total Users : 883240
Total views : 6488713

Our Visitor

8 8 3 2 4 0
Total Users : 883240
Total views : 6488713