
उपसंपादक / राठोड रमेश पंडित
अहमदपूर- अहमदपुर दि 13 सप्टेंबर 2023 रोजी बुधवार अहमदपुर शहरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर समाज मंदिर येथे भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष श्री हनूमंत देवकत्ते सर यांच्या हस्ते ध्वजारोहण व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्या प्रसंगी जय मल्हार सेना जिल्हा अध्यक्ष पांडुरंग लोकरे.प्रदिपभाऊ खोमणे.आनंत देवकत्ते.डिगाबर पोले.बालाजी देवकत्ते.दिनकर बडुरे.बालाजी पारेकर.आनंतराव होळकर.सचिन बाजगीर विजय हाके.चतुर्भुज पाटील.दत्ता सुरणर.राम भिंगे.ज्ञाणेश्वर बनसोडे तसेच आणेक समाज बांधव उपस्थित होते





Total Users : 883068
Total views : 6488500
