![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
लातूर जिल्हा प्रतिनिधी/ राठोड रमेश पंडित
शेतकऱ्यांचा मसिहा..! कष्टकऱ्यंच्या आधार, आपले साहेब केसीआर
अहमदपूर- चाकुर तालुक्यातील शेतकरी हा आस्मानी संकटाना तोंड देत आहे, पाण्या अभावी सोयाबीन, कापूस, तूर भाजीपाला इत्यादी पिके पार कोलमडून गेली आहेत, तरी सत्तेतील सरकार यावर कसलाच ठोस उपायोजना अवलंबत नाही, मागील वर्षाचा पिकं विमा पण शेतकऱ्याला देत नाही तसेच ग्रामीण भागाचे १०२ रुग्णवाहिकेच्या वाहकाचे पगार वाढ व इतर मागण्या करीता निवेदाद्वारे अप्पर जिल्हाधिकरी श्री विजयकुमार ढगे साहेब याला निवेदाद्वारे कळवण्यात आले आहे.दरम्यान उपस्थिती बी. आर. एस. पक्ष्याचे युवा नेते श्री संजीव मुडसे बेंबडेवाडीकर श्री हनुमंत आरदवाड तसेच सोबत झुंजार नेते श्री रमाकांत आरनूरे, श्री अंकुश बोमदरे, श्री सुधाकर जायभाये, रूग्णवाहिकेचे वाहक व इतर पक्षाचे कार्यकर्ते उपस्थिती होती.