उपसंपादक /राठोड रमेश पंडित
अहमदपूर:- १६अक्टोबर २०२३ वार सोमवार ठिक ११:१५ वाजता स्थळ गोदावरी ढवळकेवाडी तांडा ता.गंगाखेड जि. परभणी होनाय्रा ऊसतोड कामगार महामेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहा असे आव्हान अहमदपूर तालुकाध्यक्ष गोर सेना ऊस तोड कामगार संघटना अंगद राठोड यांनी केले आहे.
या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब व मा. संजय भाऊ राठोड(म्रृद व जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य) , मा. दादाजी भुसे सार्वजनिक (बांधकाम उपक्रम मंत्री महाराष्ट्र राज्य) मा. गुलाबराव पाटील (पाणीपुरवठा मंत्री महाराष्ट्र राज्य) मा. सुरेश खाडे (कामगार मंत्री महाराष्ट्र राज्य) मा. विलास राठोड (राष्ट्रीय संयोजक भारत) यांची उपस्थिती लाभणार आहे आणी या महामेळाव्याजे मूख्य संयोजक गोर सेना श्रमिक ऊसतोड कामगार संघटना चे संस्थापक तथा गोर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.अरूण भाऊ चव्हाण यांनी केले आहे तरी ऊसतोड मजूर व समाज बांधव या कार्यक्रमाला लाखोच्या संख्येने उपस्थित रहावे असे आव्हान लातूर जिल्हा गोर सेना ऊस तोड श्रमीक कामगार संघटना.मा. प्रा. निलाकांत जाधव (मराठवाडा अध्यक्ष गोरसेना)मा.संतोष जाधव (विभागीयअध्यक्ष) राजाभाऊ राठोड (जिल्हाध्यक्ष) अंगद राठोड (तालुकाध्यक्ष) संतोष राठोड (तालुकाध्यक्ष गोरसेना) पुंडलिक रामदास चव्हाण. संजय राम चव्हाण (मरशीवणी तांडा) चा वतीने करण्यात येत आहे!