![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
राष्ट्रावदी युवक कांग्रेस तर्फे आयोजित शिबिरामधे आतापर्यंत 3700 नागरिकांनी गेली नोंदणी
तुमसर:दि:-16/10/2023 ला तुमसर येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे आयुष्मान भारत नोंदणी व कार्ड वाटप शिबिराची शुरुवात न.प.ढंगारे प्राथमिक शाला,शिव-शिवाजी नगर तुमसर येथे झालेली असुन 19ऑक्टोमबर पर्यंत ढंगारे शाला येथे शिबिर सुरू राहनार आहे.
शिबिराची शुरुवात 3 ओक्टोबर 2023 पासुन झाली होती आतापर्यंत न.प. गांधी प्राथमिक शाळा मधे 1780 लोकांनी तर न.प.मालवीय शाळा मधे 1930 लोकांनी नोंदणी केली आहे.पुढ़े हे शिबिर दिनांक 30 ओक्टोमबर ते 1 नोहेंबर न.प.बंगळकर प्राथमिक शाळा बस स्टॉप समोर तुमसर,दिनांक 3 नोहेंबर ते 6 नोहेंबर थोटे कॉम्प्लेक्स दुर्गा नगर तुमसर येथे राबवण्यात येणार आहे,अशी महिती देत जास्तीत जास्त नागरिकांनी नोंदणी करुण घेण्याची विंनती राष्ट्रवादी युवक शहर अध्यक्ष इंजी.सागर गभने यांनी केली आहे.