प्रतिनीधी/ अशोक कटकवार
आज दिनांक.७.१०.२०२३ ला ग्राम कुंभारटोला माजी आमदार श्री. संजय पुराम यांचा हस्ते पिंण्याच्या पाण्याच्या टाकीचे भूमिपूजन विधिवत सम्पन्न.
आज ग्राम पंचायत भर्रेगाव अंतर्गत ग्राम कुंभारटोला येथे जल जीवन मिशन अंतर्गत पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे भूमिपूजन माजी आमदार श्री. संजय पुराम यांच्या हस्ते सम्पन्न झाला त्यावेळी प्रमुख पाहुने श्री. संजय जी उइके नगराध्यक्ष देवरी नगर पंचायत, प्रमोद जी संगीडवार,सभापती कृ, उ. बाजार समिति देवरी, रितेश जी अग्रवाल नगर सेवक नगर पंचायत देवरी,यादोवभाऊ पंचमवार माजी नगरसेवक नगर पंचायत देवरी,ग्राम पंचायत भर्रेगाव सरपंच लखनलाल पंधरे जयेंन्द्र मेंढे उपसरपंच भर्रेगाव व समस्त ग्राम पंचायत सदस्य व गावातील जेष्ठ कार्यकर्त्ता व समस्त गांवकारी उपस्थित होते.