![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
तिरोडा:- आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गत ग्रामपंचायत खाडीपार चोपनटोली येथे ५.०० लक्ष रुपये किमतीचे सभामंडप मंजूर झाले असून सदर सभामंडपचे बांधकाम पूर्ण करण्यात आले असून नवरात्रीच्या पावन पर्वावर दुर्गा माता मूर्तीची प्राणप्रतिष्ठान व सभामंडप लोकार्पण तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी प्रामुख्याने मा.सभापती विजय राणे,जि.प.सदस्य शैलेश नंदेश्वर,कृबास सभापती गिरधारी बघेले,भाजप तालुकाध्यक्ष संजय बारेवार, महिला मोर्चा महामंत्री अल्काताई पारधी, यशवंत कावळे, रमेशजी ठाकूर, गोविंदराव रहांगडाले, मिथुनजी गौतम, प्रेमभाऊ पारधी, कैलाश शहारे, सहेसराम बिसेन, खु्मेंद्रभाऊ रहांगडाले, सर्व भाजप कार्यकर्ते व गावकरी उपस्थित होते.