
प्रतिनिधी/ तुषार कमल पशिने
तुमसर: तुमसर येथील संताजी मंगल कार्यालय समोर राष्ट्रवादी युवक कांग्रेस तर्फे सर्व मुस्लिम बांधवाना ईद- -ए-मिलान-उन-नबी निमित्त शुभेच्छा देत मिठाई वाटप करण्यात आले.या वेळी तुमसर-मोहाडी विधानसभा क्षेत्राचे आमदार राजुभाऊ कारेमोरे,इंजी. सागर गभने अध्यक्ष रा. यु.कॉं, यासीन छवारे अल्पसंख्यांक शहर अध्यक्ष,नवशाद शेख,फिरोज शेख,आफताब रजा,फैजान कुरैशी,आसिफ शेख,कमल कनोजिया, अनूप तिड़के,राहुल रणदिवे,संकेत गजबीये,अर्पित खाणोरकर,मिलिंद गजबिये, जुबेर शेख, नितेश कांबले,उपस्तिथ होते.





Total Users : 883245
Total views : 6488719
